Aurangabad | औरंगाबादेत प्रेमविवाह केल्याच्या रागातून भावाने बहिणीची केली हत्या
जिल्ह्यातील गोळेगाव येथील एका तरुणीने आपल्या प्रियकरासोबत पळून जाऊन प्रेमविवाह केला होता. तिच्या भावाच्या मनात या गोष्टीचा राग होता. त्यानंतर आरोपी भावाने आपल्याच बहिणीच्या हत्येचा कट रचला.
औरंगाबाद : जिल्ह्यातील गोळेगाव येथील एका तरुणीने आपल्या प्रियकरासोबत पळून जाऊन प्रेमविवाह केला होता. तिच्या भावाच्या मनात या गोष्टीचा राग होता. त्यानंतर आरोपी भावाने आपल्याच बहिणीच्या हत्येचा कट रचला. त्याने बहिणीला घरी भेटायला येण्यास गळ घातली. तसेच बहीण घरी येताच त्याने तिच्यावर कोयत्याने सपासप वार केले.
Latest Videos