VIDEO : पोस्ट ऑफिसमध्येही डिजिटल बँकिंग सुविधा असणार : Nirmala Sitharaman | Budget 2022 |

VIDEO : पोस्ट ऑफिसमध्येही डिजिटल बँकिंग सुविधा असणार : Nirmala Sitharaman | Budget 2022 |

| Updated on: Feb 01, 2022 | 12:29 PM

अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आज 2022-23 या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा चौथा अर्थसंकल्प आहे. कोरोना व्हायरसच्या काळात हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. त्यामुळे त्याचे महत्त्व अधिकच आहे. अर्थमंत्री सीतारामन यांचा हा चौथा अर्थसंकल्प असेल.

अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आज 2022-23 या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा चौथा अर्थसंकल्प आहे. कोरोना व्हायरसच्या काळात हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. त्यामुळे त्याचे महत्त्व अधिकच आहे. अर्थमंत्री सीतारामन यांचा हा चौथा अर्थसंकल्प असेल. अर्थमंत्री सीतारमन यांनी सांगितले की, पोस्ट ऑफिसमध्येही डिजिटल बँकिंग सुविधा असणार आहे. म्हणजेच आता पोस्ट ऑफिस डिजिटल होणार आहे.