BULDANA : मंडप डेकोरेटर्सच्या गोदामाला भीषण आग
बुलडाण्यात मंडम डेकोरेटर्सच्या गोदामाला भिषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत गोदामातील सर्व साहित्य जळून खाक झाले असून, अंदाजे वीस लाखांचे नुकसान झाले आहे.
बुलडाण्यात मंडम डेकोरेटर्सच्या गोदामाला भिषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत गोदामातील सर्व साहित्य जळून खाक झाले असून, अंदाजे वीस लाखांचे नुकसान झाले आहे. आग नेमकी कसामुळे लागली याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. आगीची घटना लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी गर्दी करत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. आग्निशमन दलाला देखील पाचारण करण्यात आले होते.
Latest Videos