Bullock cart Race : नाशिकच्या ओझरमध्ये भिर्ररर... सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतरची पहिलीच बैलगाडा शर्यत

Bullock cart Race : नाशिकच्या ओझरमध्ये भिर्ररर… सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतरची पहिलीच बैलगाडा शर्यत

| Updated on: Dec 25, 2021 | 2:45 PM

सुप्रीम कोर्टा(Supreme Court)च्या निर्णयानंतर राज्यातली पहिली बैलगाडा शर्यत (Bullock Cart Race Maharashtra) नाशिक(Nashik)मधल्या ओझर(Ozar)मध्ये आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत राज्यभरातून बैलगाडा मालक, शेतकरी आणि हौशी दाखल झालेत.

सुप्रीम कोर्टा(Supreme Court)च्या निर्णयानंतर राज्यातली पहिली बैलगाडा शर्यत (Bullock Cart Race Maharashtra) नाशिक(Nashik)मधल्या ओझर(Ozar)मध्ये आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत राज्यभरातून बैलगाडा मालक, शेतकरी आणि हौशी दाखल झालेत. शिवसेना (Shiv Sena) नेते अनिल कदम यांच्याकडून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. इथे मोठा उत्साह दिसून येतोय.

Published on: Dec 25, 2021 02:44 PM