खडी वाहतूक करणाऱ्या ट्रकला भीषण आग
धुळे-सोलापूर हायवेवर खडी वाहतूक करणाऱ्या ट्रकला भीषण आग लागल्याची घटना समोर येत आहे.
मुंबई : धुळे-सोलापूर हायवेवर खडी वाहतूक करणाऱ्या ट्रकला भीषण आग लागल्याची घटना समोर येत आहे. या आगीमध्ये हायवा ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला आहे. या ट्रकमध्ये जास्त लोड असल्यामुळे ट्रकला आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
Latest Videos