संदीप देशपांडे यांच्या विरोधात शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

संदीप देशपांडे यांच्या विरोधात शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

| Updated on: May 04, 2022 | 5:52 PM

दिवसेंदिवस मनसे नेत्यांच्या अडचणीत वाढ होताना दिसून येत आहे. कारण आता मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे.

मुंबई: दिवसेंदिवस मनसे नेत्यांच्या अडचणीत वाढ होताना दिसून येत आहे. कारण आता मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. या दोघांना पोलिसांना चकमा देण्याचा प्रयत्न नडला आहे. या प्रकरणी पोलीस आता एक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यामुळे संदीप देशपांडेंचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.

Published on: May 04, 2022 05:52 PM