Breaking | CBSE चा बारावीचा निकाल जाहीर, 99.61 टक्के मुली पास

Breaking | CBSE चा बारावीचा निकाल जाहीर, 99.61 टक्के मुली पास

| Updated on: Jul 30, 2021 | 3:26 PM

सीबीएसईच्या बारावी 12 वी परीक्षेचा निकाल (CBSE 12th Result 2021)  जाहीर झाला आहे.  सीबीएसई बोर्डाची अधिकृत वेबसाईट cbseresults.nic.in यावर हा निकाल जाहीर झाला.

सीबीएसईच्या बारावी 12 वी परीक्षेचा निकाल (CBSE 12th Result 2021)  जाहीर झाला आहे.  सीबीएसई बोर्डाची अधिकृत वेबसाईट cbseresults.nic.in यावर हा निकाल जाहीर झाला. यंदा 99.37  टक्के विद्यार्थी पास झाले आहेत. बोर्डाने यापूर्वीच सांगितल्यप्रमाणे यंदाही मेरिट लिस्ट जाहीर होणार नाही.  सर्वोच्च न्यायालयाने सीबीएसई आणि इतर राज्य मंडळाला 31 जुलैपर्यंत बारावीचा निकाल जाहीर करण्याचे निर्देश दिले होते. 25 जुलैपर्यंत निकाल अंतिम करण्याचे काम शाळांकडून पूर्ण केले. आता अखेर आज हा निकाल जाहीर झाला आहे.