Bipin Rawat | बिपीन रावत यांचं पार्थिव सुलूर एअरबेसवरून दिल्लीसाठी रवाना

Bipin Rawat | बिपीन रावत यांचं पार्थिव सुलूर एअरबेसवरून दिल्लीसाठी रवाना

| Updated on: Dec 09, 2021 | 5:26 PM

सीडीएस जनरल बिपिन रावत (Bipin Rawat), त्यांच्या पत्नी मधुलिका रावत (Madhulika Rawat) आणि अन्य 11 सैन्य अधिकाऱ्यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झालाय. बिपिन रावत यांच्यावर शुक्रवारी दिल्लीत लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

सीडीएस जनरल बिपिन रावत (Bipin Rawat), त्यांच्या पत्नी मधुलिका रावत (Madhulika Rawat) आणि अन्य 11 सैन्य अधिकाऱ्यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झालाय. बिपिन रावत यांच्यावर शुक्रवारी दिल्लीत लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तामिळनाडूतून (Tamilnadu) आज त्यांचं पार्थिव दिल्लीसाठी रवाना झालं. त्यावेळी तामिळनाडूतील एका कस्ब्यातून जेव्हा सर्व पार्थीव घेऊन शववाहिका रवाना झाल्या त्यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभे राहत हजारो लोकांनी पुष्पवृष्टी केली. यावेळी अनेक नागरिक भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी याबाबतचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे.

‘वीर वड़क्कम । भारतीय रक्षा दल के प्रमुख बिपिन रावत,उनकी पत्नी और सैन्य अधिकारियों के पार्थिव शरीर को लेकर सरकारी गाड़ियाँ जब तमिलनाडु के इस कस्बे से गुजरीं तो लोग भावुक हो गए और पुष्प वृष्टि करने लगे। देशभक्ति की यह धारा अविरल बहती रहे।’, असं ट्विट संजय निरुपम यांनी केलं आहे.