मुंबईकरांनो आता बिनधास्त घराबाहेर पडा, कारण…,‘मध्य रेल्वे’च्या विशेष मेगा ब्लॉकबाबत मोठी अपडेट

शुक्रवार ३० मे रोजी मध्यरात्री १२ वाजल्यापासून ते रविवार २ जूनला दुपारी तीन वाजेपर्यंत विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक मध्य रेल्वेकडून घोषित करण्यात आला होता. तीन दिवसाच्या मेगा ब्लॉकमुळे मुंबईकरांचे मोठे हाल झाले होते. मात्र त्याच मुंबईकरांसाठी मेगा ब्लॉक संदर्भात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

मुंबईकरांनो आता बिनधास्त घराबाहेर पडा, कारण...,‘मध्य रेल्वे’च्या विशेष मेगा ब्लॉकबाबत मोठी अपडेट
| Updated on: Jun 02, 2024 | 1:52 PM

मध्य रेल्वेने शुक्रवार ३० मे रोजी मध्यरात्री १२ वाजल्यापासून ते रविवार २ जूनला दुपारी तीन वाजेपर्यंत विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घोषित केला होता. या मोठा तीन दिवसाच्या मेगा ब्लॉकमुळे मुंबईकरांचे मोठे हाल झाले होते. मात्र त्याच मुंबईकरांसाठी मेगा ब्लॉक संदर्भात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मध्य रेल्वे मार्गावर घेण्यात आलेला तीन दिवसांचा विशेष मेगा ब्लॉक आज संपला आहे. सीएसएमटी रेल्वे स्थानकावरुन लोकल सेवा सुरु झाली आहे. सीएसएमटी रेल्वे स्थानकावरुन लोकल सेवा सुरु झाल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. सीएसएमटी फलाट क्रमांक १० आणि ११ ची लांबी वाढविण्यासाठी तर ठाणे स्थानकावरील फलाट क्रमांक ६ आणि ७ ची रुंदी वाढविण्याचं काम करण्यासाठी मध्य रेल्वेने तीन दिवसांना मोठा ब्लॉक घेतला होता. या ब्लॉकदरम्यान, तब्बल ९३० लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे मुंबईकर प्रवाशांची मोठी गैरसोय झाल्याचेही पाहायला मिळाले होते.

Follow us
'ढेकूण अन् सरडा म्हणून...', राऊतांच्या त्या टीकेवर दादांचं प्रत्युत्तर
'ढेकूण अन् सरडा म्हणून...', राऊतांच्या त्या टीकेवर दादांचं प्रत्युत्तर.
संभाजी भिडे राज्यातील आधुनिक सरडा, कोणी केली जिव्हारी लागणारी टीका?
संभाजी भिडे राज्यातील आधुनिक सरडा, कोणी केली जिव्हारी लागणारी टीका?.
मराठा आरक्षणावरून संभाजी भिडेंची पलटी, आधी पाठिंबा, आता मराठा म्हणजे..
मराठा आरक्षणावरून संभाजी भिडेंची पलटी, आधी पाठिंबा, आता मराठा म्हणजे...
तर जरांगे पाटील मुख्यमंत्री होतील, छगन भुजबळ यांनी लगावला खोचक टोला
तर जरांगे पाटील मुख्यमंत्री होतील, छगन भुजबळ यांनी लगावला खोचक टोला.
'लाडक्या बहिणीं'कडून अजितदादांसाठी सोन्याची राखी, बघा काय म्हणाल्या?
'लाडक्या बहिणीं'कडून अजितदादांसाठी सोन्याची राखी, बघा काय म्हणाल्या?.
'अहो, बायकोनंही माझा हात इतक्यांदा ओढला नाही...'; दादा काय म्हणाले?
'अहो, बायकोनंही माझा हात इतक्यांदा ओढला नाही...'; दादा काय म्हणाले?.
विधानसभेत कोणाला किती जागा? राज्यात कुणाला बहुमत? काय सांगतो सर्व्हे?
विधानसभेत कोणाला किती जागा? राज्यात कुणाला बहुमत? काय सांगतो सर्व्हे?.
बहिणीने बहिणींच्या बाबतीत अस बोलाव? सुप्रिया सुळेंच्या तोडीं शोभत नाही
बहिणीने बहिणींच्या बाबतीत अस बोलाव? सुप्रिया सुळेंच्या तोडीं शोभत नाही.
वादग्रस्त वक्तव्यानंतर टीकेची झोड; रामगिरी महाराज माफी मागणार?
वादग्रस्त वक्तव्यानंतर टीकेची झोड; रामगिरी महाराज माफी मागणार?.
तुम्ही लसूण खाताय, असली की नकली? सिमेंटच्या लसणाचा धडकी भरवणारा VIDEO
तुम्ही लसूण खाताय, असली की नकली? सिमेंटच्या लसणाचा धडकी भरवणारा VIDEO.