VIDEO : ‘माझी चेष्ठा करणं राऊतांच्याच अंगावर येणार आहे’- Chandrakant Patil
केंद्रीय यंत्रणा आपलं काम करत आहेत. यात खूप काहीतरी होणार असल्याचं मला दिसतयं, असे सांगत, अशी डायरीत मिळत असेल तर चौकशी व्हावी, अशी मागणी चंद्रकांत पाटलांनी केलीय. माझी राऊतांकडून चेष्टा केली जाते, मात्र जे म्हणतोय ते खरं ठरतयं ठरतं आहे. हीजण सुपात आहेत.
आज राजकारणात पुन्हा नवं ट्विस्ट आलंय. कारण यशवंत जाधवांचीकथित डायरी चर्चेत आलीय. या डायरीत कुणी कुणाला कसे महागडे गिफ्ट दिले, याचा उल्लेख असल्याचा संशय भाजप नेत्यांनी व्यक्त केलाय. तर चंद्रकांत पाटलांनीही यावर सावध प्रतिक्रिया दिलीय. केंद्रीय यंत्रणा आपलं काम करत आहेत. यात खूप काहीतरी होणार असल्याचं मला दिसतयं, असे सांगत, अशी डायरीत मिळत असेल तर चौकशी व्हावी, अशी मागणी चंद्रकांत पाटलांनी केलीय. माझी राऊतांकडून चेष्टा केली जाते, मात्र जे म्हणतोय ते खरं ठरतयं ठरतं आहे. हीजण सुपात आहेत, काहीजणजात्यात आहेत. तर काही जणांचं पीठ झालं आहे, असा टोला चंद्रकांत पाटलांनी लगावला आहे.
Latest Videos