Breaking | दिल्लीवारीत चंद्रकांत पाटील-अमित शाहांची भेट? भेटीच्या प्रश्नावर चंद्रकांतदादांचं उत्तर

| Updated on: Aug 14, 2021 | 4:54 PM

दिल्लीवारीत चंद्रकांत पाटील-अमित शाहांची भेट झाली का यावर प्रश्नचिन्ह असतानाच आता भेटीच्या प्रश्नावर चंद्रकांतदादांनी उत्तर दिलं आहे. त्यांच्या उत्तरानं मात्र आता आणखी सस्पेंस वाढलेला आहे. 

Published on: Aug 14, 2021 04:53 PM