Video | राठोडांना मंत्रिमंडळात घेतलं तर आंदोलन करू, चंद्रकांत पाटील यांचा इशारा
राठोडांना पुन्हा मंत्रिमंडळात घेतलं तर भाजप आंदोलन करेल. आंदोलनासाठी तयार राहा, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला.
मुंबई : लवकर माजी मंत्री संजय राठोड यांचे पुनरागमन होईल असे वक्तव्य उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केले होते. सावंतांच्या या विधानानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील चांगलेच आक्रमक झाले आहे. राठोडांना पुन्हा मंत्रिमंडळात घेतलं तर भाजप आंदोलन करेल. आंदोलनासाठी तयार राहा, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला.
Latest Videos