Video | राज्य चालवायला जमत नसेल तर केंद्राकडे राज्य चालवायला द्या-चंद्रकांत पाटील
पीपीई कीट केंद्राने द्यायचे, तसेच केंद्राने पेट्रोल डिझेलचा वॅट कमी करायचा. जर केंद्राकडे सगळंच मागणार असाल तर राज्यच केंद्राकडे चालवायला द्याव, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
मुंबई : जीएसटीच्या मुद्द्यावरुन भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. धुवाधार पैसे खर्च करणे सुरु आहे. तुम्ही राज्यच केंद्राकडे चालवायला द्या. लस केंद्राने द्यायची, पीपीई कीट केंद्राने द्यायचे, तसेच केंद्राने पेट्रोल डिझेलचा वॅट कमी करायचा. जर केंद्राकडे सगळंच मागणार असाल तर राज्यच केंद्राकडे चालवायला द्याव, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
Latest Videos