फडणवीसांच्या व्हिडीओ बॉम्बची सीबीआय चौकशी व्हावी- चंद्रकांत पाटील

फडणवीसांच्या व्हिडीओ बॉम्बची सीबीआय चौकशी व्हावी- चंद्रकांत पाटील

| Updated on: Mar 13, 2022 | 4:57 PM

फडणवीसांच्या व्हिडीओ बॉम्बची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केली. राज्यसरकारचे सर्वजण एकमेकांना सामील आहेत, असंही ते म्हणाले.

फडणवीसांच्या व्हिडीओ बॉम्बची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केली. राज्यसरकारचे सर्वजण एकमेकांना सामील आहेत, असंही ते म्हणाले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा जवाब आज पोलिसांनी त्यांच्या सागर बंगल्यावर नोंदवला. “फडणवीसांच्या चौकशीतून काय बाहेर येईल हे पोलिसांनाच माहित. कारण शेवटी त्यांना माहितच नाही की काय करायचंय. त्यांच्यावर दबाव आणला जातोय. आता ते विचारतील की काय करायचंय?”, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी त्यावर दिली.