Special Report | 'ठाकरेंनी थोबाडीत मारली, तरी सुद्धा सत्तेत राहू'

Special Report | ‘ठाकरेंनी थोबाडीत मारली, तरी सुद्धा सत्तेत राहू’

| Updated on: Sep 12, 2021 | 10:44 PM

ठाकरे सरकारमधील काही मंत्री हे विरोधी पक्षातल्या नेत्यांकडे सत्तेतली गाऱ्हाणी आणि सांगतात का? असा प्रश्न भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या एका विधानावरुन निर्माण झाला आहे.

ठाकरे सरकारमधील काही मंत्री हे विरोधी पक्षातल्या नेत्यांकडे सत्तेतली गाऱ्हाणी आणि सांगतात का? असा प्रश्न भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या एका विधानावरुन निर्माण झाला आहे. चंद्रकांत पाटलांचा रोख राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याकडे आहे. तर शिवसेनेच्या संजय राऊत यांनी त्या नेत्याचं नाव जाहीरपणे सांगण्याचं आव्हान दिलं आहे. याबाबत सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !