Chandrakant Patil | 2 दिवसात धाडी पडत नाही, पवारांना हे माहिती नाही का? : चंद्रकांत पाटील
आघाडी सरकारचं नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही हे संभाजीराजेंनी लक्षात घ्यावं, असं सांगतानाच संभाजीराजेंनी या चळवळीचं नेतृत्व करावं असं आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. सोबतच 2 दिवसात धाडी पडत नाही, पवारांना हे माहिती नाही का? असंही ते म्हणालेत.

Latest Videos