Video : Raj Thackeray यांच्या 'त्या' विधानाशी 200 टक्के सहमत – चंद्रकांत पाटील

Video : Raj Thackeray यांच्या ‘त्या’ विधानाशी 200 टक्के सहमत – चंद्रकांत पाटील

| Updated on: Apr 03, 2022 | 3:25 PM

सामान्य हिंदूला मनामध्ये आनंद होणार भाषण कालचं राज ठाकरेंचं (Raj Thackeray) भाषण होतं. मी धर्माध नाही पण धर्माभिमानी आहे हे त्यांचं वाक्य आवडलं असंही चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) कोल्हापूरात (Kolhapur) पत्रकार परिषदेत बोलत असताना म्हणाले. हिंदू या शब्दात सर्व धर्म समभाव आहे. हिंदू म्हणजे बुरसटलेला असं चित्र निर्माण केलं गेलं आहे. कालच्या भाषणातून बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray)यांची […]

सामान्य हिंदूला मनामध्ये आनंद होणार भाषण कालचं राज ठाकरेंचं (Raj Thackeray) भाषण होतं. मी धर्माध नाही पण धर्माभिमानी आहे हे त्यांचं वाक्य आवडलं असंही चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) कोल्हापूरात (Kolhapur) पत्रकार परिषदेत बोलत असताना म्हणाले. हिंदू या शब्दात सर्व धर्म समभाव आहे. हिंदू म्हणजे बुरसटलेला असं चित्र निर्माण केलं गेलं आहे. कालच्या भाषणातून बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray)यांची आठवण झाली. फक्त आम्ही एकटे विश्वासघात झाला असे म्हणत होतो. जातीय तेढ निर्माण होऊ नये यासाठी सगळं जे सांभाळायचं आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

 

Published on: Apr 03, 2022 03:23 PM