Video | राऊत-शेलार चांगले मित्र, राजकारणात अशी मैत्री असायला पाहिजे : चंद्रकांत पाटील
मुंबई : भाजप नेते आशिष शेलार आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या भेटीनंतर मोठी खळबळ उडाली आहे. त्यांच्या भेटीचे नेमके काय कारण असू शकते याविषयी तर्कवितर्क लावले जात आहेत. याच भेटीवर बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. संजय आऊत आणि आशिष शेलार हे एकमेकांचे चांगले मित्र आहेत. राजकारणात अशी मैत्री असायला […]
मुंबई : भाजप नेते आशिष शेलार आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या भेटीनंतर मोठी खळबळ उडाली आहे. त्यांच्या भेटीचे नेमके काय कारण असू शकते याविषयी तर्कवितर्क लावले जात आहेत. याच भेटीवर बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. संजय आऊत आणि आशिष शेलार हे एकमेकांचे चांगले मित्र आहेत. राजकारणात अशी मैत्री असायला हवी, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय.
Published on: Jul 03, 2021 07:29 PM
Latest Videos