Chandrakant Patil | तिसऱ्या लाटेची भीती दारूच्या दुकानांना नाही का? चंद्रकांत पाटील यांचा थेट सवाल
तिसऱ्या लाटेची भीती दारूच्या दुकानांना नाही का? असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सरकारला विचारलाय. ते म्हणाले, "माझं वारंवार प्रशासनाला म्हणणं आहे की याचं काटेकोर नियम पाळून मंदिर उघडावं. किती लोकांना प्रवेश द्यायचे? काय निर्बंध लावायचे?"
Chandrakant Patil | तिसऱ्या लाटेची भीती दारूच्या दुकानांना नाही का? असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सरकारला विचारलाय. ते म्हणाले, “माझं वारंवार प्रशासनाला म्हणणं आहे की याचं काटेकोर नियम पाळून मंदिर उघडावं. किती लोकांना प्रवेश द्यायचे? काय निर्बंध लावायचे? ते सरकारनं ठरवावं आणि मंदिर सुरू करावीत. दारुची दुकाने इंडस्ट्री आणि पब सुरू केले तसे मंदिरं सुरू करा. तिसऱ्या लाटेची भिती आहे तर सर्वच सुरू करा. फक्त मंदिरच बंद का?” | Chandrakant Patil question state government over temple opening issue in Maharashtra
Latest Videos