कमी श्रमात सरकार कसं आणायचं हे शरद पवारांना माहिती : चंद्रकांत पाटील
कमी खासदार निवडून आले तरी आपली न्यूसेन्स वॅल्यू वाढवायची. कमी परीश्रमात सरकार येतं, कमी परीश्रमात चांगल्या गोष्टी पदरात पाडून घेण्याच कौशल्य शरद पवार यांच्याकडे आहे, असं शरद पवार म्हणाले.
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालात भाजपला मोठं यश मिळालं आहे.भाजपच्या यशानंतर त्यांच्या पक्षाच्या नेत्यांचं मनोबल वाढलेले दिसतंय. कमी खासदार निवडून आले तरी आपली न्यूसेन्स वॅल्यू वाढवायची. कमी परीश्रमात सरकार येतं, कमी परीश्रमात चांगल्या गोष्टी पदरात पाडून घेण्याच कौशल्य शरद पवार यांच्याकडे आहे. शरद पवार आता ती पद्धत उद्धव ठाकरे यांना शिकवत आहेत. शरद पवार यांची प्रतिमा कधीही ते यशस्वी नेते म्हणून झाली नाही. उद्धव ठाकरेंना तशी अवस्था करुन घ्यायची आहे का? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
Latest Videos