अनलॉकबाबत महाविकास आघाडीमध्ये एकता नाही, सगळ्यांना बोलण्याची घाई : चंद्रकांत पाटील
अनलॉकबाबत महाविकास आघाडीमध्ये एकता नाही, सगळ्यांना बोलण्याची घाई : चंद्रकांत पाटील Chandrakant Patil MVA leaders
पुणे: महाविकास आघाडी सरकारमध्ये अनलॉकच्या मुद्यावर एकवाक्यता नाही, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. माझा वारंवार टीकेचा स्वभावही नाही अन मुद्दाही नाही. पण ठाकरे सरकारमध्ये कोणत्याही गोष्टीवर एकवाक्यता नाही. प्रत्येकाला प्रेस समोर येण्याची घाई झाली आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
Latest Videos