Chandrakant Patil यांची चाय पे चर्चा कोल्हापूर उत्तरच्या प्रचाराला पहाटे सुरुवात
चंद्रकांत पाटील यांच्याकडून निवडणुकीच्या प्रचारासाठी वेगवेगळे प्रयोग राबवले जात आहेत. चंद्रकांत पाटील, धनंजय महाडिक आणि सत्यजीत कदम यांनी आज कोल्हापूरमध्ये मतदारांसोबत चाय पे चर्चा केली.
भाजप कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीच्या प्रचाराला लागली आहे. भाजपनं सत्यजीत कदम यांना उमेदवारी दिली आहे. चंद्रकांत पाटील यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. चंद्रकांत पाटील यांच्याकडून निवडणुकीच्या प्रचारासाठी वेगवेगळे प्रयोग राबवले जात आहेत. चंद्रकांत पाटील, धनंजय महाडिक आणि सत्यजीत कदम यांनी आज कोल्हापूरमध्ये मतदारांसोबत चाय पे चर्चा केली.
Latest Videos