ओबीसी आरक्षणासाठी काँग्रेसने आजच सरकारच्या बाहेर पडावं : चंद्रशेखर बावनकुळे
भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी ओबीसी आरक्षणाबाबत आक्रमक भूमिका घेतलीय. ओबीसी आरक्षणासाठी काँग्रेसने आजच्या आज सत्तेतून बाहेर पडावं, अशी मागणी बावनकुळे यांनी केली.
भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी ओबीसी आरक्षणाबाबत आक्रमक भूमिका घेतलीय. शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी आरक्षणविरोधी आहेत. त्यामुळे ओबीसी आरक्षणासाठी काँग्रेसने आजच्या आज सत्तेतून बाहेर पडावं, अशी मागणी बावनकुळे यांनी केली. तसेच आता ओबीसी आरक्षणानुसारच निवडणुका घ्या अशीही मागणी केली. | Chandrashekhar Bavankule criticize NCP Shivsena over OBC reservation
Published on: Aug 03, 2021 01:40 PM
Latest Videos