Chandrashekhar Bawankule | ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजप अक्रमक

| Updated on: May 31, 2021 | 1:52 PM

ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने भाजप आक्रमक झाले आहे. भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात नागपुरात आंदोलन सुरु करण्यात आले आहे. ओबीसी आरक्षण मिळायलाच हवे, अशी मागणी या आंदोलनात करण्यात येत आहे.