Video | छगन भुजबळांनी या वयात तरी खोटं बोलू नये, बावनकुळेंचा टोला
भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी या वयात तरी खोटं बोलू नये असा टोला बावनकुळे यांनी लगावला.
मुंबई : भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे. पन्नाट टक्केच्या वर ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही अध्यादेश काढला होता. मी स्वत: रात्ररात्र बसून या अध्यादेशावर काम केलं होतं. त्यामुळे मला भुजबळ यांच्या बोलण्यावर कीव येत आहे. त्यांनी या वयात तरी खोटं बोलू नये असा टोला बावनकुळे यांनी लगावला.
Latest Videos