Chandrashekhar Bawankule | तांदूळ घोटाळ्याची CBI चौकशी करा ; भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंची मागणी

Chandrashekhar Bawankule | तांदूळ घोटाळ्याची CBI चौकशी करा ; भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंची मागणी

| Updated on: Jul 10, 2021 | 11:08 AM

पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतील तांदळाच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात तांदूळ घोटाळ्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. भाजपने एक हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केलाय. ‘रेशनवरील तांदूळ घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा’, भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी अशी मागणी केलीये.

पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतील तांदळाच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात तांदूळ घोटाळ्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. भाजपने एक हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केलाय. ‘रेशनवरील तांदूळ घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा’, भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी अशी मागणी केलीये. गुणवत्ता तपासणारे अन्न पुरवठा विभागाचे अधिकारी अडकण्याची शक्यता आहे. रेशनवरील तांदळात 50 टक्क्यांपेक्षा जास्त कणी आणि पांढरे खडे असल्याचा आरोप आहे. अधिकारी, राईस मिलर आणि संबंधीत मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप झाला आहे. | Chandrashekhar Bawankule demand to CBI investigation of rice curruption