VIDEO : Chandrashekhar Bawankule यांच्यावर भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची नवी जबाबदारी?
आज राज्यात मंत्री मंडळ विस्तार झालायं. एकनाथ शिंदे गटासोबत भाजपाच्या आमदारांनी आज मंत्री पदाची शपथ घेतलीयं. यामध्ये चंद्रकांत पाटलांनी देखील मंत्री पदाची शपथ घेतलीयं. यामुळे चंद्रकांत पाटलांकडे असलेले भाजप प्रदेशाध्यक्षपद नेमके कोणाकडे जाते, याची चर्चा आता रंगू लागलीयं.
आज राज्यात मंत्री मंडळ विस्तार झालायं. एकनाथ शिंदे गटासोबत भाजपाच्या आमदारांनी आज मंत्री पदाची शपथ घेतलीयं. यामध्ये चंद्रकांत पाटलांनी देखील मंत्री पदाची शपथ घेतलीयं. यामुळे चंद्रकांत पाटलांकडे असलेले भाजप प्रदेशाध्यक्षपद नेमके कोणाकडे जाते, याची चर्चा आता रंगू लागलीयं. भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी अनेक नावे स्पर्धेत आहेत. यामध्ये प्रमुख एक नाव म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे हे आहे. बावनकुळे यांच्यावर भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची नवी जबाबदारी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, नेमके कोणाच्या गळ्यात प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडते हे बघण्यासारखेच ठरणार आहे.
Published on: Aug 09, 2022 02:26 PM
Latest Videos