ठाणेकरांनो… उद्या घराबाहेर पडताय? दहिहंडी उत्सवानिमित्त कसे असणार वाहतुकीचे मार्ग?

VIDEO | ठाणे शहरात उद्या दहीहंडी सणानिमित्त लोकांची वर्दळ असल्याने ठाण्यातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. ठाणे शहरात जड आणि अवजड वाहनांना प्रवेश बंदी असणार आहे. उद्या 750 ट्रॅफिक आणि लोकल पोलीस यांच्या माध्यमातून बंदोबस्त

ठाणेकरांनो... उद्या घराबाहेर पडताय? दहिहंडी उत्सवानिमित्त कसे असणार वाहतुकीचे मार्ग?
| Updated on: Sep 06, 2023 | 4:42 PM

ठाणे, ६ सप्टेंबर २०२३ | ठाणे शहरात उद्या दहीहंडी सणानिमित्त लोकांची गर्दी होणार आहे.  त्यानुसार ठाण्यातील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. जड अवजड वाहने यांना ठाणे शहरात प्रवेश बंदी असणार आहे. तर 750 ट्रॅफिक पोलीस आणि लोकल पोलीस यांच्या माध्यमातून बंदोबस्त करण्यात येणार आहे. उपवन ते काशिनाथ घाणेकर मार्ग बंद असणार आहे तर ही वाहतूक त्याग्रज बिल्डिंग कडून वळवण्यात येणार आहे. वसंत विहार कडून घाणेकर रस्ता वाहतुकीसाठी बंद असणार आहे. तर केव्हारा सर्कल ते घाणेकर मार्ग वाहतुकीसाठी बंद असणार आहे. तर ही वाहतूक केव्हारा सर्कल वरून वळवण्यात आली आहे. ठाण्यातील वाहतूक अजून कोणत्या मार्गाने राहणार सुरू आणि कोणत्या मार्गाने वाहतुक वळवण्यात आली आहे. बघा व्हिडीओ

Follow us
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.