Chhagan Bhujbal : बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून मी शिकलो – छगन भुजबळ
ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मी बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून शिकलो, असं आज पत्रकारांशी बोलताना म्हंटलं आहे.
मी बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून शिकलो, असं ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी म्हंटलं आहे. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार हे दोघेही मला आदरस्थानी आहेत, असंही भुजबळ म्हणाले आहेत.
मी शरद पवारांना दैवत मनात होतो, आजही मानतो. पण आज देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखा मजबूत नेता मिळाला आहे, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं होतं. त्यावर आज छगन भुजबळ यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, माझं भाग्य आहे. मी बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून खूप काही शिकू शकलो. हे दोघेही मोठे नेते आहेत. मला ते दोघेही आदरस्थानी आहे.
Published on: Apr 10, 2025 04:33 PM
Latest Videos

.. मग स्थानिक यंत्रणेकडे कशी नाही? सुप्रिया सुळेंचा सवाल

जगात एकच मानव धर्म आहे, त्यालाच हिंदू धर्म म्हणतात - मोहन भागवत

पहलगाम हल्ल्यात केंद्रीय सरकारने मान्य केली चूक

पाणी रोखल्यानं पाकची तडफड का? सिंधू पाणी करार स्थगित, नेमकं काय होणार?
