Chhagan Bhujbal | मविआच्या नेत्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न

| Updated on: Feb 17, 2022 | 7:13 PM

ईडी आणि विरोधी पक्षानं कारवाई करायला हवं. आरोपानंतर प्रत्यारोप होणारचं हे लक्षात घ्या. काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यावर दगड मारू नये. ठरवून काही लोकांना टार्गेट केलं जातं. पीएम आणि सीएमचा डायरेक्ट संबंध किती माहित नाही.

नाशिक : सरकारी पक्षाच्या नेत्याला नामोहरण करण्याचा प्रयत्न आहे. सरकारी पक्षाच्या लोकांवर कारवाई करण्याचा प्रयत्न आहे. हर्षवर्धन सारखे लोक पण बोलत होते, आम्ही गेलो बरं झालं. ईडी आणि विरोधी पक्षानं कारवाई करायला हवं. आरोपानंतर प्रत्यारोप होणारचं हे लक्षात घ्या. काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यावर दगड मारू नये. ठरवून काही लोकांना टार्गेट केलं जातं. पीएम आणि सीएमचा डायरेक्ट संबंध किती माहित नाही. सांताक्रुझच्या घरी सोमय्या पाहणी करायला गेले होते. आम्ही कुठलीही तक्रार पोलिसांकडे दिलेली नाही. कोविडच्या नियमाचा भंग सोमय्यांनी केल्यामुळे पोलिसांनी पाठवली.
तब्येतीची काळजी राज्य सरकारनं आणि पोलिसांनी घेतली, असे छगन भुजबळ यांनी सांगितले.