Special Report | ओबीसी आरक्षणावर मदतीचा वायदा!
ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरुन अधिवेशनात जोरदार हंगामा झाल्यानंतर आता चर्चेला सुरुवात झाली आहे.
ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरुन अधिवेशनात जोरदार हंगामा झाल्यानंतर आता चर्चेला सुरुवात झाली आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर जाऊन त्यांची भेट घेतली. केंद्र सरकारने इम्पेरिकल डेटा द्यावा यासाठी राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात जाण्याचीही तयारी केली आहे. तर फडणवीसांनी आरक्षणासाठी मदतीचं आश्वासन दिलं आहे.
Latest Videos