छत्रपती संभाजीराजे यांची राजकारण्यांवर सडकून टीका, म्हणाले, आज हे काय…
दररोज सकाळी आणि संध्याकाळी तेच तेच राजकारणी पातळीसोडून बोलतात. त्यावरून छत्रपती संभाजीराजे यांनी राज्यातील राजकारण्यांवर सडकून टीका केली आहे. त्यांनी मला रायगडबाबत काही वाटतं म्हणून मी सरकारशी भांडलो. काम सुरू झालं.
नाशिक : सध्या राज्याच्या राजकारणात प्रत्येक पक्ष आणि नेत्याकडून दुसऱ्या पक्ष आणि नेत्यावर खालच्या पातळीवर टीका केली जात आहे. तर दररोज सकाळी आणि संध्याकाळी तेच तेच राजकारणी पातळीसोडून बोलतात. त्यावरून छत्रपती संभाजीराजे यांनी राज्यातील राजकारण्यांवर सडकून टीका केली आहे. त्यांनी मला रायगडबाबत काही वाटतं म्हणून मी सरकारशी भांडलो. काम सुरू झालं. मग तुम्ही का नाही? असा सवाल उपस्थितीतांना केला. तर दररोज सकाळी आणि संध्याकाळी आपल्याकडे तेच तेच सुरू असतं. भाषणाचीष शब्द फेक करण्याची एक तोपळी होती. ती आज दिसत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त करताना, नेत्यांवर टीका केली आहे. ते दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर अशताना बोलत होते.
Published on: Jun 25, 2023 08:59 AM
Latest Videos