मंत्री संजय राठोड यांच्या खात्याची चौकशी करा; ‘या’ संघटनेचं मुख्यमंत्र्यांना पत्र
Druggist Association Organization Latter to CM Eknath Shinde : मंत्री संजय राठोड यांच्या खात्याची चौकशी करण्याची कुणाची मागणी? पाहा व्हीडिओ...
छत्रपती संभाजीनगर : मंत्री संजय राठोड यांच्या चौकशीची मागणी करण्यात आली आहे. तसं पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिण्यात आलं आहे. मंत्री संजय राठोड यांच्या खात्याची चौकशी करा, ड्रगिष्ट असोसिएशनच्या राज्य संघटनेनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे. संजय राठोड यांच्या खात्यात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप पत्रात करण्यात आला आहे. ड्रगिष्ट असोसिएशन संघटनेने मुख्यमंत्र्यांना तसं पत्र लिहिलं आहे. ड्रगिष्ट असोसिएशनच्या पत्रामुळे एकच खळबळ उडाली आहे. ड्रगिष्ट असोसिएशनच्या पत्रांमुळे संजय राठोड यांच्या खात्याच्या कामावर संशय व्यक्त केला जातोय. त्यामुळे असोसिएशनच्या पत्राची दखल घेऊन मुख्यमंत्री चौकशी करणार का? असा प्रश्न सध्या विचारला जातोय. संजय राठोड यांच्या खात्यात भ्रष्टाचार होत असल्याचा ड्रगिष्ट असोसिएशनचा आरोप आहे.

लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण

पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली

गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना

भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग
