सुषमा अंधारे यांच्या आरोपांनतर संजय शिरसाट म्हणाले, चौकशी व्हावी, अशी माझीच इच्छा!
Sanjay Shirsat On Sushma Andhare : सुषमा अंधारे यांनी केलेल्या आरोपांवर बोलताना शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी महत्वाचं वक्तव्य केलं आहे. नेमकं काय म्हणालेत? पाहुयात...
छत्रपती संभाजीनगर : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केलेल्या आरोपांवर बोलताना शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी महत्वाचं वक्तव्य केलं आहे. प्रसिद्धी मिळवण्याचा सुषमा अंधारे माझ्यावर आरोप करतात. त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी माझीच इच्छा आहे. त्यातून सत्या काय ते समोर येईल, असं संजय शिरसाट म्हणाले आहेत. मी काही कायदेतज्ज्ञ नाही. मला त्यातलं फारसं काही माहितीही नाही. मी जे बोललो. जे वक्तव्य केलं, त्यावर मी ठाम आहे. त्याचे जे परिणाम-दुष्परिणाम होतील त्याला मी सामोरं जाईल, असं संजय शिरसाट म्हणालेत.
Published on: Apr 03, 2023 02:41 PM
Latest Videos

'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका

कुणाल कामराने पुन्हा एकदा सरकारला डिवचलं, 'त्या' ट्वीटची चर्चा

'धनंजय मुंडे माझ्या घरी आले अन्...', अंजली दमानियांचा मोठा गौप्यस्फोट

2 दिवस महिलेच्या मृतदेहासोबतच राहीला, मृतदेहा शेजारी बसून जेवणही केलं
