जम्मू-काश्मीरमध्ये सैन्याच्या छावणीत छत्रपती शिवरायांच्या साडे दहा फुटी अश्वारूढ पुतळ्याची स्थापना
VIDEO | जम्मू काश्मिरमधील कुपवाडा येथे आता भारतीय सैन्याचं मनोबल वाढणार आहे. कारण जम्मू काश्मिरमधील कुपवाडा येथे सैन्याच्या छावणीत साडे दहा फुट उंचीचा पुतळ्याची स्थापना करण्यात आली आहे. शिवरायांचा हा दाखल होत असताना सैन्यदलाकडून एकच जल्लोष करण्यात आला.
जम्मू-काश्मीर, २९ ऑक्टोबर २०२३ | महाराष्ट्राचं अराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज अवध्या महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून आता त्यांची ख्याती साता समुद्रापलिकडे गेली आहे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. दरम्यान, जम्मू काश्मिरमधील कुपवाडा येथे आता भारतीय सैन्याचं मनोबल वाढणार आहे. कारण जम्मू काश्मिरमधील कुपवाडा येथे भारतीय सैन्याच्या छावणीत साडे दहा फुट उंचीचा पुतळ्याची स्थापना करण्यात आली आहे. शिवरायांचा हा पुतळा कुपवाडा येथे दाखल होत असताना सैन्यदलाकडून एकच जल्लोष करण्यात आला असल्याचे पाहायला मिळाले तर यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी- जय शिवाजी अशा घोषणा देण्यात आल्या. ‘आम्ही पुणेकर’ या संस्थेतर्फे आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सहकार्यातून हा पुतळा उभारण्यात आला आहे.
Published on: Oct 29, 2023 05:02 PM
Latest Videos