Beed | शिवजयंतीनिमित्त बीडमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई

छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे. त्याच निमित्त बीडमध्ये डोळे दिपवणारी विद्युत रोषणाई करण्यात आलीय.  बीडच्या शिवाजी महाराज चौक येथे महाराजांच्या पुतळ्याभवती ही नयन रम्य रोषणाई करण्यात आलीय.

Beed | शिवजयंतीनिमित्त बीडमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई
| Updated on: Feb 19, 2022 | 9:47 AM

बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शिवरायांची शासकीय महापूजा संपन्न झाली आहे. जिल्हाधिकारी राधा बिनोद शर्मा, आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासह प्रशासकीय अधिकार्‍यांच्या उपस्थितीत सकाळी सात वाजता महापूजा करण्यात आली. दरम्यान मागील दोन वर्षांमध्ये कोविडचा प्रादुर्भाव असल्याने शिवजयंतीवर निर्बंध होते. माञ यंदा निर्बंध काही अंशी शिथिल झाल्याने शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळत आहे. संपूर्ण शहर हे भगवेमय झाले आहे. आज बीडकरांसाठी अनोखी पर्वणी असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे. त्याच निमित्त बीडमध्ये डोळे दिपवणारी विद्युत रोषणाई करण्यात आलीय.  बीडच्या शिवाजी महाराज चौक येथे महाराजांच्या पुतळ्याभवती ही नयन रम्य रोषणाई करण्यात आलीय.  कोरोना महामारीत गेली दोन वर्षे जयंती महोत्सव साजरा करता आला नाही मात्र सध्या कोरोनाची तीव्रता सौम्य असल्याने यंदा जयंती महोत्सव जय्यत करण्यात येतोय.

Follow us
तानाजी सावंत यांनी मीडियाशी बोलणं टाळलं, आधी नको ते बोलून गेले अन् आता
तानाजी सावंत यांनी मीडियाशी बोलणं टाळलं, आधी नको ते बोलून गेले अन् आता.
'दोन महिन्यांनी ही वर्दी आम्हाला सलाम करेल अन् तुमची...', संजय राऊत या
'दोन महिन्यांनी ही वर्दी आम्हाला सलाम करेल अन् तुमची...', संजय राऊत या.
‘फडणवीस आमचं शत्रू नाहीत, पण विरोधात जाल तर...’, जरांगेंचा घणाघात
‘फडणवीस आमचं शत्रू नाहीत, पण विरोधात जाल तर...’, जरांगेंचा घणाघात.
मोदींची जाहीर माफी, शिवरायांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेवर काय म्हणाले?
मोदींची जाहीर माफी, शिवरायांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेवर काय म्हणाले?.
'त्यांच्या पायावर शंभरवेळा डोकं ठेवायला तयार', शिंदे असं का म्हणाले?
'त्यांच्या पायावर शंभरवेळा डोकं ठेवायला तयार', शिंदे असं का म्हणाले?.
शरद पवार केंद्र सरकराने दिलेली Z+ सिक्युरिटी नाकारणार? 'या' अटी अमान्य
शरद पवार केंद्र सरकराने दिलेली Z+ सिक्युरिटी नाकारणार? 'या' अटी अमान्य.
'तर म्हशीचे इंजेक्शन अन्...',महिला नेत्याचा तानाजी सावंतांना खोचक टोला
'तर म्हशीचे इंजेक्शन अन्...',महिला नेत्याचा तानाजी सावंतांना खोचक टोला.
ट्रायल घेण्यासाठी गेलेली बोट खोल समुद्रात बुडाली अन्..., बघा व्हिडीओ
ट्रायल घेण्यासाठी गेलेली बोट खोल समुद्रात बुडाली अन्..., बघा व्हिडीओ.
'तर रासपचाच मुख्यमंत्री असणार', विधानसभेच्या तोंडावर काय म्हणाले जानकर
'तर रासपचाच मुख्यमंत्री असणार', विधानसभेच्या तोंडावर काय म्हणाले जानकर.
शिवरायांचा पुतळा कोसळला यात वैभव नाईकांचा हात? भाजप नेता काय म्हणाला?
शिवरायांचा पुतळा कोसळला यात वैभव नाईकांचा हात? भाजप नेता काय म्हणाला?.