श्रावण संपताच महागाईची फोडणी; चिकन 10 रुपयांनी तर अंडी एक रुपयांनी महागली
श्रावण महिन्यातील उपवास आणि गणेशोत्सवाचा काळ संपताच खवय्यांना महागाईची फोडणी बसली आहे. खवय्यांनी मांसहार सुरू केल्याने अंडी आणि चिकनच्या दरात वाढ झाली आहे. चिकनच्या दरात 10 तर अंडी एक रुपयांनी महागले आहे.

श्रावण महिन्यातील उपवास आणि गणेशोत्सवाचा काळ संपताच चिकन आणि अंड्यांचे भाव वधारले आहेत. सोयाबीन आणि मका महागल्याने मासांहार सेवनाकडे वळल्याने गेल्या दोन ते तीन दिवसांत कोंबडी तसेच अंड्यांच्या दरात वाढ झाली आहे. ब्रॉयलर आणि गावठी कोंबडीच्या दरात प्रति किलोमागे 10 रुपयांनी तर, अंड्याच्या दरात प्रति नग 1 रुपयाने वाढ झाली आहे.
Published on: Sep 21, 2021 12:50 PM
Latest Videos