मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दगडूशेठ गणपतीच्या चरणी!
मुख्यमंत्र्यांनी यावेळी दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेतलं. आरती उत्साहात, भक्तिमय वातावरणात पार पडली.
राज्यभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. मंत्र्यांचे सुद्धा दौरे चालू आहेत. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यात दाखल झाल्यावर मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. कायदा सुव्यवस्था बाबतचा आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांनी यावेळी दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेतलं. आरती उत्साहात, भक्तिमय वातावरणात पार पडली.
Published on: Sep 07, 2022 03:12 PM
Latest Videos