औरंगाबाद विमानतळावर मुख्यमंत्र्यांचा जलवा!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याभोवती औरंगाबाद विमानतळावर कार्यकर्त्यांची तुफान गर्दी दिसून आलीये. मुख्यमंत्री औरंगाबाद विमानतळावर पोहचताच सेल्फी घेण्यासाठी कार्यकर्ते जमा झाले.
औरंगाबाद: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याभोवती औरंगाबाद विमानतळावर कार्यकर्त्यांची तुफान गर्दी दिसून आलीये. मुख्यमंत्री औरंगाबाद विमानतळावर पोहचताच सेल्फी घेण्यासाठी कार्यकर्ते जमा झाले. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या सभेला सुद्धा तुफान गर्दी आहे. याचे व्हिडीओ देखील व्हायरल होत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज मंत्री संदीपान भुमरे (Sandipan Bhumare) यांच्या मतदार संघात जाहीर सभा होणार आहे. आतापर्यंतच्या अडीच महिन्याच्या कालावधीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक ठिकाणी (Rally) सभा घेतल्या अन् मैदानही गाजवले. पैठणच्या सभेची गोष्ट वेगळी आहे.
Published on: Sep 12, 2022 03:45 PM
Latest Videos