Eknath Shinde यांना रिक्षावाला म्हणणाऱ्या ट्रोलर्सला कार्यकर्त्यांचं सडेतोड उत्तर-

| Updated on: Jun 30, 2022 | 11:54 PM

ठाण्याच्या माजी महोपौरांनी एकनाथ शिंदेंना सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले. यावेळी त्यांनी सांगितले की, आनंद दिघेंचा आणि बाळासाहेब ठाकरेंची स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी बंडखोरीचा मार्ग अवलंबविल्याचे सांगितले.

शिवसेनेतून बंडखोरी करून महाविकास आघाडीचे सरकार गोत्यात आणणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडताच ठाण्यासह परिसरात आनंदाला उधान आले आहे. यावेळी महिला आघाडीने एकनाथ शिंदे यांचे स्वागत करत त्यांनी आनंद दिघे यांचा वारसा पुढे चालवला असल्याचे त्यांनी सांगतिले. यावेळी ठाण्याच्या माजी महोपौरांनी एकनाथ शिंदेंना सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले. यावेळी त्यांनी सांगितले की, आनंद दिघेंचा आणि बाळासाहेब ठाकरेंची स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी बंडखोरीचा मार्ग अवलंबविल्याचे सांगितले.

Published on: Jun 30, 2022 11:54 PM
Sharad Pawar : मुख्यमंत्रीपद मिळेल याची कल्पना एकनाथ शिंदेंनाही नसावी : शरद पवार
CM EKnath Shinde | समाजाला न्याय देण्यासाठी कटीबद्ध