Delhi | मुख्यमंत्र्यांचा ताफा PM मोदींच्या निवास्थानी दाखल, पंतप्रधानाच्या निवास्थानावरुन थेट
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. आज मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालचं शिष्टमंडळ मोदींची भेट घेणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या ताफा पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचला आहे. Chief Minister Uddhav Thackeay reached at PM Modi residence
Latest Videos