Uddhav Thackeray | सीएमच्या तब्येतीत झपाट्यानं सुधारणा, H.N रिलायन्स रुग्णालयाचा खुलासा

| Updated on: Nov 19, 2021 | 5:50 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपत्कालीन शस्त्रक्रियेसाठी नेण्यात आले ही चुकीची बातमी आहे आणि त्यांचा तब्येतीत झपाट्यानं सुधारणा होत आहे, असा खुलासा सर एच एन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटले दिला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपत्कालीन शस्त्रक्रियेसाठी नेण्यात आले ही चुकीची बातमी आहे आणि त्यांचा तब्येतीत झपाट्यानं सुधारणा होत आहे, असा खुलासा सर एच एन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटले दिला आहे. आम्ही रुग्णाची गोपनीयता राखण्यासाठी सर्वोच्च मानकांचे पालन करतो. प्रसारमाध्यमांतून समोर आलेली माहिती चुकीची आहे. मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीत सुधारणेत अडथळा आण्यासाठी आणि रुग्णालयाची प्रतिमा मलीन करण्यासाठी ही माहिती दिली आहे. याचा आम्ही तीव्र निषेध करतो, रुग्णालयाकडून सांगण्यात आले.