Mumbai | पोलीस स्मृतीदिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शहीद पोलिसांना मानवंदना

Mumbai | पोलीस स्मृतीदिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शहीद पोलिसांना मानवंदना

| Updated on: Oct 21, 2021 | 10:05 AM

मुंबईत आज पोलीस स्मृतीदिनानिमित्त संचलन कार्यक्रम घेण्यात आला. नायगावच्या हुतात्मा मैदानात मानवंदनेचा कार्यक्रम पार पडला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दलीप वळसे पाटील या कार्यक्रमाला उपस्थित होते.

मुंबईत आज पोलीस स्मृतीदिनानिमित्त संचलन कार्यक्रम घेण्यात आला. नायगावच्या हुतात्मा मैदानात मानवंदनेचा कार्यक्रम पार पडला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दलीप वळसे पाटील या कार्यक्रमाला उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांकडून शहीद पोलिसांना मानवंदना देण्यात आली.