Breaking |12 वी परीक्षांच्या रद्द करण्याच्या निर्णयाचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून स्वागत

| Updated on: Jun 01, 2021 | 10:15 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संध्याकाळी महत्त्वाची बैठक घेऊन 12 च्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान,12 वीच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वागत केलं आहे.