Aditya Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अधिवेशनाला उपस्थित राहतील, आदित्य ठाकरेंची माहिती
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची प्रकृती चांगली आहे. ते सोमवारी अधिवेशनास उपस्थित राहतील, अशी माहिती मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची प्रकृती चांगली आहे. ते सोमवारी अधिवेशनास उपस्थित राहतील, अशी माहिती मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी दिली. ते आजारी असल्यानं सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात उपस्थित राहू शकले नाहीत. दरम्यान त्यांच्या अनुपस्थितीवरून विरोधकांनी शिवसेने(Shiv Sena)वर टीका केली होती. त्याला शिवसेनेनंही प्रत्त्युत्तर दिलं होतं.
Latest Videos