Sangali | कृष्णा नदीत सापडला चिलापी जातीचा मासा

Sangali | कृष्णा नदीत सापडला चिलापी जातीचा मासा

| Updated on: Jun 09, 2021 | 2:59 PM

सांगली जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी दमदार पाऊस बरसला. त्यामुळे सांगलीतील कृष्णा नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. पाणी वर चढत असताना, नदीत मासेमारी करण्यासाठीही लगबग सुरु झाली आहे. यातच सांगलीच्या कृष्णा नदीच्या पात्रात चिलापी जातीचा मासा सापडला आहे. याला गावठी भाषेत या माशाला किल्याप असे म्हणतात.

सांगली जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी दमदार पाऊस बरसला. त्यामुळे सांगलीतील कृष्णा नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. पाणी वर चढत असताना, नदीत मासेमारी करण्यासाठीही लगबग सुरु झाली आहे.