World Corona Update | जगभरात धोका वाढला, चीनसह अमेरिकेतही कोरोना रुग्णसंख्येत वाढ

World Corona Update | जगभरात धोका वाढला, चीनसह अमेरिकेतही कोरोना रुग्णसंख्येत वाढ

| Updated on: Sep 16, 2021 | 8:20 AM

कोरोनाच्या डेल्टा केसेसने दक्षिण पूर्व चीनमधील शहरांची स्थिती पुन्हा बिघडली आहे. फुजियान प्रांतात कोरोना वेगाने वाढत आहे. येथे प्रवास करण्यावर निर्बंध लागण्यात आले आहेत. अमेरिकेतही अशीच परिस्थिती आहे. कोरोना रुग्ण वाढल्याने शहरांत लॉकडाऊन करण्यात आले आहे.

कोरोनाच्या डेल्टा केसेसने दक्षिण पूर्व चीनमधील शहरांची स्थिती पुन्हा बिघडली आहे. फुजियान प्रांतात कोरोना वेगाने वाढत आहे. येथे प्रवास करण्यावर निर्बंध लागण्यात आले आहेत. चिनी आरोग्य अधिकाऱ्यांच्या मते, फुजियान प्रांतात कोरोना रुग्णांची संख्या चार दिवसांत 59 वरून 102 झाली आहे. येथे झियामेन आणि पुतीन शहरांमध्ये कोरोना वेगाने वाढला आहे. या दोन्ही शहरांमध्ये काही ठिकाणी लॉकडाऊन करण्यात आले आहे. अमेरिकेतही अशीच परिस्थिती आहे. कोरोना रुग्ण वाढल्याने शहरांत लॉकडाऊन करण्यात आले आहे.