समोरून मगर, साप जात होते, चिपळूणमध्ये रेसक्यू केलेल्या नागरिकांनी सांगितला थरार

समोरून मगर, साप जात होते, चिपळूणमध्ये रेसक्यू केलेल्या नागरिकांनी सांगितला थरार

| Updated on: Jul 23, 2021 | 10:30 PM

चिपळूणमध्ये मुसळधार पावसामुळे महापूर आला. या महापुरादरम्यान अपरांत रुग्णालयात पाणी शिरलं.

चिपळूणमध्ये मुसळधार पावसामुळे महापूर आला. या महापुरादरम्यान अपरांत रुग्णालयात पाणी शिरलं. पावसामुळे रुग्णालयातील वीज गेल्याने व्हेंटिलेटरवर असणाऱ्या तब्बल 11 रुग्णांचा दुर्देवी मृत्यू झाला. या दरम्यान बचाव पथकाच्या टीमने रुग्णालयातील सर्व रुग्ण आणि स्टाफला रुग्णालयातून बाहेर काढलं. सर्वांना रेस्क्यू करुन सुरक्षित स्थळी सोडण्यात आलं. यावेळी रुग्णालयातील रुग्ण आणि स्टाफने रात्रभर अनुवलेल्या भीषण घटनेची माहिती दिली. आपल्या समोरुन साप, मगरी जात होत्या, असं त्यांनी सांगितलं.