Nashik | नाशकात मद्यधुंद टोळक्याकडून नागरिकांना मारहाण
उत्तमनगर परिसरात मद्यधुंद टोळक्याने धुमाकूळ घालत दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना देखील मद्यधुंद टोळक्याकडून शिवीगाळ करण्यात आली. सिडको परिसरात टोळक्याच्या दहशतीने नागरिक हैराण झाले आहेत.
नाशिक : सिडकोत मद्यधुंद टोळक्याकडून रस्त्यावरील नागरिकांना मारहाण करण्यात आली. मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.
उत्तमनगर परिसरात मद्यधुंद टोळक्याने धुमाकूळ घालत दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना देखील मद्यधुंद टोळक्याकडून शिवीगाळ करण्यात आली. सिडको परिसरात टोळक्याच्या दहशतीने नागरिक हैराण झाले आहेत. आता याबाबत पोलीस काय कारवाई करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
Latest Videos