Video | अंनिसमधील वाद चव्हाट्यावर, हमीद आणि मुक्ता दाभोळकर यांनी 7 कोटींचा ट्रस्ट ताब्यात घेतल्याचा आरोप

Video | अंनिसमधील वाद चव्हाट्यावर, हमीद आणि मुक्ता दाभोळकर यांनी 7 कोटींचा ट्रस्ट ताब्यात घेतल्याचा आरोप

| Updated on: Jan 29, 2022 | 9:49 AM

: अंधश्रद्धा निर्मुलन संस्थेमधील वाद आता चव्हाट्यावर आला आहे. या संस्थेमध्ये 7 कोटीच्या ट्रस्टमुळे हा वाद समोर आला आहे. हमिद आणि मुक्ता दाभोळकर यांनी सात कोटींचा ट्रस्ट ताब्यात घेतला आहे, असा आरोप अनिसचे कार्यध्यक्ष अविनाश पाटील यांनी तसा आरोप केला आहे.

मुंबई : अंधश्रद्धा निर्मुलन संस्थेमधील वाद आता चव्हाट्यावर आला आहे. या संस्थेमध्ये 7 कोटीच्या ट्रस्टमुळे हा वाद समोर आला आहे. हमिद आणि मुक्ता दाभोळकर यांनी सात कोटींचा ट्रस्ट ताब्यात घेतला आहे, असा आरोप अनिसचे कार्यध्यक्ष अविनाश पाटील यांनी तसा आरोप केला आहे. या आरोपामुळे आता अनिस चर्चेत आली असून आरोपात काय तथ्य आहे असे विचारले जात आहे.